खारेपाटण हायस्कुलच्या एन सी सी विद्यार्थ्यांची रायफल शुटिंग स्पर्धेत निवड
*⚡कणकवली दि.२३-:* खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडल संचलित शेठ न म विद्यालयाचा एनसीसी च्या द्वितीय वर्षातील एनसीसी कॅडेट रोहन पुरुषोत्तम कांबळी याने कोल्हापूर एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर येथे गेले तीन दिवस चाललेल्या रायफल शूटिंग स्पर्धेत अव्वल कामगिरी करत पुढील स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे.त्याच्या या निवडीबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. एन सी सी कॅडेट…
