राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव तिठा येथे मानवी साखळी जनआंदोलन
डॉ. दीपक परब : अपघातात बळी पडलेल्या नागरिकांसाठी श्रद्धांजली वाहणार *⚡मालवण ता.२३-:* राष्ट्रीय खड्डे महामार्गातून कोकणवासीयांना मुक्ती मिळावी, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ पुढील दोन वर्षात ठरल्याप्रमाणे वेळेत पूर्ण व्हावा, हायवे निर्मितीचा किमान दर्जा सांभाळावा, हजारो बळी घेणारी धोकादायक वळणे आणि घाट शक्य तितका सोपा व्हावा, यांसह अन्य विविध मागण्यांसाठी कोकण हायवे समन्वय समितीच्या वतीने ५…
