Headlines

कोकण गांधींच्या स्वच्छतेचा वारसा जपणाऱ्या स्वच्छता दूतांनी घेतला व्यसनमुक्तीचा संकल्प

*⚡कणकवली ता.२३-:* रक्षाबंधनच्या निमित्ताने नशाबंदी मंडळ शाखा सिंधुदुर्ग आणि नगरपंचायत कणकवली, हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र, समृद्धी वस्ती स्तर संघ टेंब वाडी कणकवली यांच्या संयुक्तपणे व्यसनमुक्ती शी बंधन|| व्यसनांपासून रक्षण||।हा अनोखा कार्यक्रम कणकवली नगरपंचायतीच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत,…

Read More

भाजप महिला मोर्चाकडून पोलिस आणि वन अधिकाऱ्यांना रक्षाबंधन

*⚡सावंतवाडी ता.२३-:* भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून सावंतवाडी पोलिस स्टेशन आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला आहे. सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्षा मोहिनी मडगावकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. तसेच या माध्यमातून झाडे लावणे व ती जगवणे किती महत्त्वाचे आहे. हे पटवून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी सरचिटणीस मेघना साळगावकर,…

Read More

ज्येष्ठ पत्रकार कै. अरविंद शिरसाट यांचा प्रथम स्मृतिदिन कळसुलकर इंग्लिश स्कूल विद्यालयात साजरा

*⚡सावंतवाडी ता.२३- :* ज्येष्ठ पत्रकार तसेच सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी, सावंतवाडीचे संचालक कै. अरविंद शिरसाट यांचा प्रथम स्मृतिदिन कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री दत्तप्रसाद गोठोसकर, संस्था सचिव डॉक्टर श्री प्रसाद नार्वेकर, सदस्य श्री मुकुंद वझे, श्रीम. राजश्री टिपणीस, श्री शांबा म्हापसेकर, प्राथमिक…

Read More

कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांचे ग्रामपंचायतीसमोर उपोषण

योग्य तोडगा निघाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा ग्रामस्थांचा निर्णय *⚡वैभववाडी ता.२३-:* मुख्य रस्ता ते कुसुर टेंबवाडी पाझर तलावाकडे जाणारा रस्ता लोखंडी गेट बसवून बंद करण्यात आल्याने हा रस्ता खुला करण्याच्या मागणीसाठी कुसुर टेंबवाडी ग्रामस्थांनी येथील ग्रामपंचायतीसमोर उपोषण सुरू केले आहे. योग्य तोडगा निघाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही. अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी आणि ग्रामस्थांना…

Read More

मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्यावतीने जन आक्रोश मोर्चा

मच्छीमारांनी सहभागी होण्याचे समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांचे आवाहन *⚡मालवण ता.२३-:* मुंबईतील मच्छीमार समाजाचा व्यवसाय उध्वस्त करण्याचे कट- कारस्थान मुंबई महानगरपालिका आखीत असल्याचा आरोप करत मुंबई महानगरपालिकेच्या जाचक धोरणाविरोधात आणि मच्छीमारांच्या न्याय हक्कांसाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या वतीने आझाद मैदान, मुंबई येथे २५ ऑगस्ट रोजी मच्छीमार जन आक्रोश मोर्चा आयोजित केला असून या मोर्चात…

Read More

देशभरातील सराफ व्यवसायिकांच्या आंदोलनात मालवण तालुका सराफ असोसिएशनचा सहभाग

*⚡मालवण ता.२३-:* केंद्र शासनाने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) नंबरसाठी केलेल्या सक्ती व जाचक नियमावली अन्यायकारक असल्याचे सांगत देशभरातील सराफ व्यवसाईकानी आंदोलन छेडले असतानाच या आंदोलनात मालवण तालुका सराफ असोसिएशनने सक्रिय सहभाग घेत आज आपली दुकाने बंद ठेवली ग्राहक आणि व्यावसायिक याना ही सक्तीची नियमावली अन्यायकारक असून, त्यामुळे सराफ व्यवसाय, कारागीर व्यवसाय धोक्यात येणार…

Read More

आरोग्य अधिकारी विश्वासात घेत नाहीत

आरोग्य समिती सभेत सभापतींची नाराजी ओरोस-:जिल्हा परिषद आरोग्य सभापती डॉ अनिशा दळवी व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे यांच्यातील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. सोमवारी झालेल्या आरोग्य समितीच्या सभेचा अजेंठा आपल्याला न दाखविता आरोग्य अधिकारी यांनी काढला असल्याचा आरोप सभापती डॉ सौ दळवी यांनी केला. त्यामुळे सदस्य सुद्धा अवाक झाले. यामुळे तुमच्यात समन्वय नसल्याचे…

Read More

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढली

शिक्षण समिती सभेत झाले स्पष्ट *⚡ओरोस ता.२३-:* कोरोना काळात जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्याचा ओढा वाढला आहे. ३७४ खाजगी शाळांतील ११३३ मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल झाली आहेत, अशी माहिती सोमवारी झालेल्या शिक्षण समिती सभेत देण्यात आली. यावेळी सभागृहाने समाधान व्यक्त करीत यापेक्षा पटसंख्या जिल्हा परिषद शाळांची वाढली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण…

Read More

मिठबांव येथे कल्याण मटका जुगार अड्ड्यावर धाड

युवकावर गुन्हा दाखल देवगड-प्रतिनिधी मिठबांव येथे कल्याण मटका जुगाराचा खेळ खेळताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग सिंधुदुर्ग यांनी एका 45 वर्षीय युवकास रंगेहाथ पकडुन त्याच्या जवळील 4 हजार 100 रुपये रोख व मटका जुगाराचे साहित्य्‍ जप्त करुन देवगड पोलीस ठाण्यामध्ये मटका जुगार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई हि सोमवारी दुपारी 2 वा. च्या…

Read More

सागररत्न मत्स्य बाजारपेठेतील “त्या” 15 ही व्यापाऱ्यांना गाळे मिळावेत

व्यापारी संघाचे मुख्याधिकारी यांना निवेदन : …अन्यथा आत्मदहन आंदोलनाचा इशारा *⚡वेंगुर्ला ता.२३-:* जुना ई लिलाव रद्द करून ज्यांनी ज्यांनी ई लिलावात भाग घेतला त्यांची अनामत व ई लिलाव फी परत करून नविन संपूर्ण प्रक्रिया राबवावी, मंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासू नयेत तसेच जुन्या त्या 15 गाळेधारकांना त्याच जागेत शासनाच्या नियमानुसार गाळे देऊन सहकार्य करावे. अन्यथा आम्हाला…

Read More
You cannot copy content of this page