हम से जो टकरायेगा… मिट्टी मे मिल जायेगा… उद्धव ठाकरे अंगार है… बाकी सब भंगार है…
मालवणात मोटारसायकल रॅलीव्दारे पोलिस स्टेशन गाठत ना. राणे यांच्या अटकेचे निवेदन *⚡मालवण ता.२४-:* केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद मालवण मध्ये उमटून शिवसैनिकांनी शिवसेना शाखेसह भरड नाका येथे जोरदार घोषणाबाजी करत नारायण राणेंचा निषेध व्यक्त केला. हम से जो टकरायेगा… मिट्टी मे मिल जायेगा… उद्धव ठाकरे अंगार है… बाकी…
