कणकवली भाजपाचे पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलन
*⚡कणकवली ता.२४-:* केंद्रीय उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांना झालेली अटक ही दुर्दैवी असून जोपर्यंत ना.नारायण राणे यांना सोडत नाही तोपर्यंत कणकवली पोलिस स्थानकात ठिय्या आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिला असून कणकवली पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. कणकवली पोलीस ठाण्यासमोर यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम, भारतीय जनता…
