केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेनंतर सावंतवाडीतून उठला पहिला पडसाद

संजू परब यांनी पदाधिकाऱ्यांसह केले रास्ता रोको

*⚡सावंतवाडी ता.२४-केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी येथे अटक करण्यात आल्यानंतर या अटके विरोधात पहिला पडसाद सावंतवाडी शहरात उमटला आहे. सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी रस्त्यावर उतरत आपल्या पदाधिकाऱ्यांसह रास्ता रोको आंदोलन केले आहे.

You cannot copy content of this page