Headlines

ऐतिहासिक मोती तलावात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा

*⚡सावंतवाडी ता.२२-:* सावंतवाडी येथे संस्थान कालापासून सुरु असलेला नारळी पौर्णिमा उत्सव यावर्षी देखील उत्साहात पार पडला. संस्थान कालपासून सावंतवाडी येथील ऐतिहासिक मोती तलावात नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. प्रथेनुसार संस्थानचे राजे खेम सावंत – भोसले आणि पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या हस्ते मानाच्या नारळाचे विधिवत पूजन करून मोती तलावात मानाचा नारळ अर्पण करण्यात आला.

You cannot copy content of this page