कळणे मायनिंग नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत अधिकाऱ्यांशी केली चर्चा
.तर १६ तारीखला होणारे पुढील आंदोलन स्थगित करणार:परशुराम उपरकर *⚡सावंतवाडी ता.०५-:* कळणे मायनिंगच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत जिल्हाधिकारी आणि मायनिंग अधिकाऱ्यांशी बोलणे झाले आहे. या दोन दिवसांत ५० टक्के नुकसान भरपाई मिळणार असून उर्वरित ५० टक्केबाबत तारीख अद्याप दिली नाही. त्यामुळे ८ तारीखला होणार आंदोलन स्थगित करून नुकसान भरपाई प्राप्त झाल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाई…
