Headlines

नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरी मंदिर कोलगाव येथे उद्या भजनाचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०६-:* नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरी मंदिर कोलगाव येथे उद्या गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता हळवल, कणकवली येथील प. पू. भालचंद्र महाराज प्रासादिक भजन मंडळ (बुवा मंदार मेस्त्री) यांच्या भजनाचे आयोजन श्री देवी सातेरी स्थानिक सल्लागार कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. बुवा मंदार मेस्त्री यांना पखवाज साथ शाम तांबे करणार आहेत. या भजनाचा लाभ…

Read More

दोडामार्ग पोलिसांची बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई…

आंध्रप्रदेश येथील एकाला अटक; गाडी आणि दारुसह तब्बल सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल केला जप्त *दोडामार्ग / सुमित दळवी* गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना दोडामार्ग पोलिसांनी आंध्रप्रदेश येथील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून १ लाख १६ हजाराच्या दारुसह ८ लाख किमतीची टेम्पो ट्रॅव्हल्स गाडी असा मिळून तब्बल सव्वा नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही…

Read More

घोटगे परमे एसटी पूर्ववत सुरू करा

राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व्यापार विभाग तालुकाध्यक्ष प्रविण दळवी यांची मागणी *दोडामार्ग / सुमित दळवी* घोटगे परमे गावात गेली दोन वर्षे जाणारी एसटी सेवा बंद आहे.कोरोना प्रादुर्भावामुळे सर्व ठिकाणचे एसटी सेवा बंद होत्या. सध्या शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्या-येण्यासाठी तिराळी नदी पात्र असल्यामुळे सुमारे ३ ते ४ किलोमीटरचा पायी प्रवास ३ करावा लागत आहे. त्यामुळे…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सिंधुदुर्ग वासीयांकडून पाठवणार 5000 पत्रे

वायडब्ल्यूएचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांचे थेट गडकरींना पत्र *⚡कणकवली ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्यांच्या अवस्थेचा परिणाम येथील विकास आणि उद्योग व्यवसायावर होत आहे. याकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लक्ष वेधण्यासाठी त्यांना जिल्ह्यातील नागरिकांकडून 5000 हजार पत्रे पाठविली जाणार असल्याची माहिती वायडब्ल्यूए अर्थात युथ वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष तेजस घाडीगांवकर यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी गडकरी यांना…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाने घेतली नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांची सदिच्छा भेट

*⚡सावंतवाडी ता.०६-:* सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे नूतन शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी मंडळाच्यावतीने शिक्षणाधिकारी मुस्ताख शेख यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण संस्थाचालक मंडळाचे अध्यक्ष जी. एम. सामंत सर, सचिव काका मांजरेकर, सहसचिव योगेश राऊळ, जयेंद्र रावराणे, अरुण सावंत तसेच सिंधुदुर्ग…

Read More

दाभोलीचे सुपुत्र व मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे निधन

*⚡वेंगुर्ले ता.०६-:* तालुक्यातील दाभोली गावचे रहिवासी आणि मनसेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर दाभोली वेंगुर्ले येथील मूळ गावी दुपारी बारा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती मनसे नेते तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली. उपरकर यांनी मनसेकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. श्री दाभोलकर हे पक्षाच्या…

Read More

भराडी देवीचे मंदिर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी होणार खुले

मालवणः (प्रतिनिधी) कोरोना महामारीमुळे बंद असलेली मंदीरे राज्यशासनाने ७ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील भराडी देवीचे मंदिर ७ ऑक्टोबरला नव्हे तर २५ ऑक्टोबर पासून भाविकांसाठी खुलं होणार असल्याची माहिती आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांनी केली आहे. कोरोनाचे…

Read More

वराडकर व कुशे यांचा निकाल जनताच लावेल – मंदार केणी

*⚡मालवण ता.०५-:* मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेत चांगल्या दर्जाचे काम व पारदर्शक कारभार होत आहे. ठेकेदारही मोकळा श्वास घेऊन कामे करत आहेत. ठेकेदारांनी आर्थिक नाडी बंद केल्यामुळेच नगरपालिकेच्याच विकासकामांना अडथळा आणून नगराध्यक्षांवर टीका करण्याचे काम उपनगराध्यक्ष राजन वराडकर व नगरपालिकेतील भाजपचे गटनेते गणेश कुशे हे करत आहेत. वराडकर व कुशे यांनी आपल्या स्वतःच्या…

Read More

गांधी जयंती निमित्त भाजप ओबिसी मोर्चा तर्फे स्वच्छता अभियान मोहीम संपन्न

मालवण (प्रतिनिधी) गांधी जयंतीच्या निमित्ताने भाजप ओबीसी मोर्चा तर्फे मुंबई टिळकनगरमध्ये लोकमान्य टिळक मैदान ते सहकार सिग्नल पर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. बी. एम.सी एम प्रभाग यांच्या साहाय्याने ओबीसी मोर्चाचे मुंबई महामंत्री गुरुनाथ मिठबावकर यांनी हे स्वच्छता अभियान आयोजित केले होते. यावेळी ओबीसी मोर्चा मुंबई अध्यक्ष नरेन गावकर मुंबई अध्यक्ष, नगरसेवक सुषम सावंत, ओबीसी मोर्चा…

Read More

केंद्र शासनाच्या आयुष्मान भारत योजनेचा पुरेपूर लाभ घ्या…

उपसभापती अरविंद रावराणे यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी समाजातील शेवटच्या घटकाला या आयुष्यमान योजनेचा लाभ होणार आहे. आमदार नितेश राणे यांच्या पुढाकाराने या योजनेची जनजागृती व नोंदणी होत आहे. लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी लोकप्रतिनिधी तुमच्यासाठी मेहनत घेत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आपले हक्काचे नेते दिल्लीत आहेत. त्यामुळे आता जनतेला चांगले दिवस येणार हे निश्चित…

Read More
You cannot copy content of this page