नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरी मंदिर कोलगाव येथे उद्या भजनाचे आयोजन

*⚡सावंतवाडी ता.०६-:* नवरात्रोत्सवानिमित्त श्री देवी सातेरी मंदिर कोलगाव येथे उद्या गुरुवार ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता हळवल, कणकवली येथील प. पू. भालचंद्र महाराज प्रासादिक भजन मंडळ (बुवा मंदार मेस्त्री) यांच्या भजनाचे आयोजन श्री देवी सातेरी स्थानिक सल्लागार कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे. बुवा मंदार मेस्त्री यांना पखवाज साथ शाम तांबे करणार आहेत. या भजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देवी सातेरी स्थानिक सल्लागार कमिटीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page