नगर परिषदेला ४४ लाख ४२ हजाराचा निधी
खा विनायक राऊत यांचे प्रयत्न नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांची माहिती मालवण दि प्रतिनिधी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडून वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान म्हणून मालवण नगरपालिकेला ४४ लाख ४२ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातील १२ कामांना चालना मिळणार असून खासदार विनायक राऊत यांच्या विशेष प्रयत्नांतून हा निधी उपलब्ध झाल्याची माहिती मालवणचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर…
