Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा…

भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधी असंघटित कामगारांना आधार मिळावा यासाठी केंद्र शासनाने ई- श्रम कार्ड ही योजना राबविली आहे. या योजनेचा फायदा समाजातील शेवटच्या घटकाला देखील होणार आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांनी घ्यावा असे आवाहन भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केले. वैभववाडी राजापूर अर्बन बँक येथील…

Read More

व्हिडीओ व्हायरल धमकीप्रकरणी रायगड येथील युवकाला न्यायालयीन कोठडी

*⚡सावंतवाडी ता.०६-:* इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्‍या रोहा रायगड येथील 19 वर्षीय युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते

Read More

रेल्वे प्रवासात केरळच्या तरुणाचा मृत्यू

सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद *⚡सावंतवाडी ता.०६-:* रेल्वेततून प्रवास करतेवेळी ताब्यात खालावल्याने केरळ येथील एकाच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली. अर्जुन के एच 23 केरळ असे त्या युवकाचे नाव आहे स्टेशन मास्टर शैलेश करपे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

Read More

दिग्गज दिग्विजय फडके याची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड

*⚡दोडामार्ग ता.०६ सुमित दळवी-:* श्री सातेरी जि.प. केंद्रशाळा साटेली भेडशी शाळेतील विद्यार्थी कु.दिग्गज दिग्विजय फडके याची सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी जवाहर नवोदय विद्यालया साठी निवड झाली आहे.चालू वर्षी 11 आगस्ट रोजी जवाहर नवोदय विद्यालयासाठी इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी परिक्षेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्हा भरातून मोठ्या संखेने विद्यार्थी सहभागी झाले होते देशभरातील…

Read More

युट्युब चॅनेल व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेशबाबत सुवर्णमध्य न निघाल्याने आंदोलन होणार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांची भूमिका सिंधुदुर्ग,दि.०६:- जिल्हा प्रशासनाकडून युट्युब चॅनेल व सोशल मिडिया पत्रकारांना प्रवेश नाकारलेल्या चिपी विमानतळ उद्घाटन कार्यक्रमाच्या दिवशी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याच्या इशाऱ्यानंतर आयोजित जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र दाभाडे,निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हादंडाधिकारी श्री.दत्ता भडकवाड,जिल्हा माहिती अधिकारी श्री प्रशांत सातपुते यांच्यासमवेत…

Read More

महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघासाठी माजी खासदार निलेश राणे यांनी दिला मदतीचा

मध्यप्रदेशमध्ये १८ वर्षाखालील महिलांचा संघ खेळणार लेदरबॉल क्रिकेट *⚡मालवण ता.०६-:* मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील महिलांच्या लेदरबॉल क्रिकेट संघासाठी भाजपचे प्रदेश सचिव व माजी खासदार निलेश राणे यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. निलेश राणे यांनी दिलेली मदतीची रक्कम मालवण तालुका भाजप पदाधिकाऱ्यांकडून या संघाला सुपूर्द करण्यात आली. मालवण कुडाळ विधानसभेतील १८ वर्षाखालील महिलांच्या लेदरबॉल…

Read More

कै लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालयाला संजना सावंत यांची भेट

छप्पर कोसळल्याने केली पाहणी *⚡सावंतवाडी ता.०-:* कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जि. प. शाळा नंबर ६ या शाळेच्या जुन्या इमारतीचा छपराचा काही भाग अतिवृष्टीमुळे पडझड झाला होता. त्या संदर्भात जि. प. अध्यक्षा संजना सावंत यांनी भेट दिली. यावेळी बोलताना संजना सावंत म्हणाल्या की, पालक आणि स्थानिक नागरिकांची शाळेबद्दल ची तळमळ पाहून आपण…

Read More

वेंगुर्लेतून ‘शत-प्रतिशत भाजपा’ ला सुरुवात

महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे उपनगराध्यक्ष निवडणुकीनंतर व्यक्त केली प्रतिक्रिया *⚡वेंगुर्ले ता.०६-:* वेंगुर्ले उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या कु.शितल आंगचेकर हीने महाविकास आघाडीचे विधाता सावंत यांचा पराभव करून वेंगुर्ले नगरपरिषदेमध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष भाजपाचे झाल्यामुळे वेंगुर्ले तुन ” शत – प्रतिशत भाजपा ” ची सुरुवात झाली असे प्रतिपादन महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ.संध्या तेरसे यांनी केले . भाजपा वेंगुर्ले…

Read More

सुकी याच्या पत्राची बाधकामंत्र्याकडून दखल

महामार्गावर बचत गटांना स्टाॅल देणार : अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गा लगत सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला बचत गटांना स्टाॅल उभारण्यासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी यासाठी काँग्रेस च्या प्रातिक सदस्या विभावरी सुकी यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली होती त्या पत्राची दखल घेत मंत्री चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून…

Read More

दांडी येथील गोडावूनला लागलेल्या आगीवेळी फायर बॉल कुठे होता

उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचा प्रश्न मालवण दि प्रतिनिधी मालवण दांडी येथील मच्छिमारी साहित्य ठेवलेल्या गोडाऊनला मंगळवारी लागलेल्या आगीवरून उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्यावर टिकास्त्र सोडताना नगराध्यक्षांनी मोठा गाजावाजा करून फायरबॉल खरेदी केले आहेत. मात्र हे फायरबॉल आगीवेळी का वापरले नाहीत ? खरेदी केलेले फायरबॉल प्रदर्शनात ठेवलेत काय ? की ते फायरबॉल देखील…

Read More
You cannot copy content of this page