सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
*⚡सावंतवाडी ता.०६-:* रेल्वेततून प्रवास करतेवेळी ताब्यात खालावल्याने केरळ येथील एकाच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ९ च्या दरम्यान घडली. अर्जुन के एच 23 केरळ असे त्या युवकाचे नाव आहे स्टेशन मास्टर शैलेश करपे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
