*⚡सावंतवाडी ता.०६-:* इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्या रोहा रायगड येथील 19 वर्षीय युवकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते
व्हिडीओ व्हायरल धमकीप्रकरणी रायगड येथील युवकाला न्यायालयीन कोठडी
