Headlines

श्रीधर नाईक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवा

विरोधकांकडून होणारे अनुचित प्रकार टाळा; आमदार नितेश राणे यांची एसपींकडे मागणी *⚡कणकवली ता.०५-:* कणकवली शहरातील कै. श्रीधर नाईक चौक येथे सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक व कणकवली पोलीस निरीक्षक यांच्या जवळ केली आहे. याबाबतच्या पत्रात आम. नितेश राणे यांनी म्हटले आहे की, २७ ऑगस्ट २०२१ रोजी केंद्रीय…

Read More

कळसुली मुख्य मार्गावरील रस्त्यावर झाडीचे साम्राज्य

दुतर्फा झाडी तोडून रस्ता निर्धोक करण्याची अतुल दळवी मागणी *⚡कणकवली ता.०५-:* कणकवली तालुक्यातील कळसुली मुख्य रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी आणि अपघाताला आमंत्रण देणारी झाडी तोडून रस्ता निर्धोक बनवावा, अशी मागणी कळसुली माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.सदस्य अतुल दळवी यांनी केली आहे. कळसुली शिवडावं फाटा ते कळसुली पुनर्वसन पर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा झाडी व पडलेले खड्ड्याकडे…

Read More

माठेवाडा येथील नागरिकांचा बीएसएनएल अधिकाऱ्यांना घेराव

कामचुकार पण करणाऱ्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर *⚡सावंतवाडी ता.०५ :* बीएसएनएल केबलच्या चेंबरला शहरातील माठेवाडा भागीरथी व आत्मेश्वर मंदीर रोड येथे मोठी भगदाड पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे माठेवाडा येथील स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारत कामचुकार पण करणाऱ्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा…

Read More

मातोश्री कला क्रीडा मंडळाकडून दाभोली नाका येथे नवरात्रोत्सवाचे आयोज

*⚡वेंगुर्ला ता.०५-:* मातोश्री कला क्रिडा मंडळातर्फे दाभोली नाका येथे प्रतिवर्षाप्रमाणे ७ ते १५ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त दि.७ रोजी दुर्गामातेचे पूजन, रात्रौ.८.३० सांस्कृतिक कार्यक्रम, दि.८ रोजी रात्रौ ८.३० वा. दशावतारी नाटक, दि.९ रोजी रात्रौ ८ वा. ५ ते ८ व ९ ते १२ वर्षे वयोगटासाठी फॅन्सीड्रेस स्पर्धा, दि.१०…

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामध्ये 434.7770 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 97.19 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 84.4390, अरुणा – 78.0650, कोर्ले- सातंडी – 25.2310. लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.5557, ओटाव – 4.6493, देंदोनवाडी – 1.6269,…

Read More

वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०५-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक 48 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 9.875 मि.मी. पाऊस झाला असून 1 जूनपासून आतापर्यंत एकूण सरासरी 3919.3575 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 19 (3807), सावंतवाडी – 06…

Read More

जानवली येथे अपघातात आरोग्यसेवक गंभीर;

धडक देणारा कारचालक पसार *⚡कणकवली ता.०५-:* कणकवलीहून जानवली ग्रामपंचायत येथे लसीकरण मोहिमेसाठी येत असलेले वरवडे आरोग्य केंद्रचे आरोग्य सहाय्यक विजय जाधव आणि त्यांच्या मागे दुचाकीवर बसलेल्या आरोग्यसेविका नीलम गवाणकर यांना समोरून येणाऱ्या कारची धडक बसल्याने दोघेजण जखमी झाले. जानवली ग्रामपंचायतच्या दिशेने वळत असताना समोरून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या लाल रंगाच्या स्विफ्ट कारची जोरदार धडक बसली. या…

Read More

महामार्गावरील हळवल फाटा येथे अपघात;

दोन कारची समोरासमोर धडक *⚡कणकवली ता.०५-:* कणकवलीहुन गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला कसालहुन येणाऱ्या बलेरोने धडक दिल्याने भीषण अपघात झाला सकाळी 6 च्या सुमारास हा मुंबई गोवा महामार्गावरील हळवल फाटा येथे अपघात झाला असून या अपघातात प्रवाशांना दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे समजते आहे हा अपघात गडनदी ब्रिजजवळील हळवल फाट्यावर झाला…

Read More

पुंडलिक दळवी यांच्या यशस्वी शिष्टाई नंतर “ते” उपोषण स्थगित…

प्रशासनाने कारवाईचे दिले लेखी आश्वासन *⚡सावंतवाडी ता.०४ :* आरोंदा भटपावणी येथे मोठ्या प्रमाणात अवैध जांभा दगडाचे उत्खनन करण्यात आल्याचा आरोप सुर्यकांत नाईक यांनी केला ह़ोता. जांभा दगडाचे अवैध उत्खनन करणारे व तत्कालीन तलाठी सजा आंरोदा मंडळ अधिकारी आजगाव, तहसीलदार सावंतवाडी यांच्यावर शासनाचा महसुल बुडवल्याप्रकरणी शिस्तभंगाची कारवाई करुन दंड वसुल केलेल्याचे पुरावे न दिल्यान उपविभागीय अधीकारी…

Read More

चालकाला जामीन मंजूर

*⚡मालवण ता.०४-:* आचरा येथे कार अपघातात मृत्यू पावलेल्या दीपक लोणे आणि जमेंदर प्रसाद या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आचरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कृष्णा राणे (वय ६०, रा. जाणवली कणकवली) याला आचरा पोलिसांनी मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला जामीन मंजूर करण्यात आला. याप्रकरणी संशयित आरोपीच्या वतीने ऍड. हेमेंन्द्र गोवेकर यांनी काम पाहिले.

Read More
You cannot copy content of this page