Headlines

कणकवलीत आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार

आम.नितेश राणे यांचा पुढाकार;कणकवली प.स. येथे उद्यापासून नोंदणी कणकवली 4 ऑक्टोबर (प्रतिनिधी)- आम.नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवली विधानसभा मतदार संघातील जनतेला केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत योजनेचा विशेष लाभ मिळणार आहे.या योजनेची सुरवात कणकवली तालुकयात 5 ऑक्टोबर 2021 राजी स .11.00 वा पासून कणकवली पंचायत समितीच्या मागील बाजूस असणाऱ्या इंदीरा आवास योजनेच्या डेमो हाऊसच्या इमारतीमध्ये होणार…

Read More

नांदगाव हायवे संदर्भातील ठीय्या आंदोलन अखेर स्थगीत

आम.नितेश राणेंची संबधीत विभागाला 15 दिवसांची डेड लाईन; अन्यथा तीव्र आंदोलन *⚡कणकवली ता.०४-:* कणकवली तालूक्यातील नांदगावातील बॉक्सवेलच्या सर्व्हीस रस्त्यांबाबत 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. प्रहार भवन येथे संबधीत विभाग व प्रांत नांदगाव शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे आम नितेश राणे यांनी बोलताना सांगीतले असून आणि जर त्यांना आम्ही फक्त 15 दिवसांची मुदत देणार…

Read More

जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळाद पावसाची तसेच विजी चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यकती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

Read More

जिल्ह्यात आज आणखी 65 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 49 हजार 692 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 115 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 65 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

कोरोनाने मृत झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना मनसेच्या माध्यमातून 1399 शोकसंदेशाची पत्रे

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन *⚡कणकवली ता.०४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोना आजारामुळे मृत झालेल्या सर्व मृतांच्या नातेवाईकांना मनसेच्या माध्यमातून सुमारे 1399 शोक संदेशाची पत्रे पाठवित मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांनी सांत्वन करण्याचा तसेच धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. या शोकसंदेशात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी म्हटले आहे की,आपल्या कुटुंबातील व्यक्तीची कोरोनामुळे दुःखद…

Read More

त्या अपघातातील दोघांचा मृत्यू

मुलगी उपचाराखाली:काल भरधाव वेगाने धावणाऱ्या कारमुळे झाला होता अपघात मालवण दि प्रतिनिधी जेवण आटोपून घरी जाणाऱ्या तिघा पादचाऱ्यांना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती सुझुकी एस प्रेससो कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ठाणे पालघर येथील पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिपक पुरुषोत्तम लोणे (वय ५७ ) रा आचरे वरचीवाडी आणि आचरा येथील स्वामी मठाचे आचारी जमेंदर…

Read More

चिपी विमानतळाच्या “हाउसकीपिंगचा”ठेका घेण्यासाठी खास. विनायक राऊत यांची धडपड

मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांचा आरोप; जनतेची फसवणूक सहन करणार नाही *⚡कणकवली ता.०४-:* जनतेचा खास. विनायक राऊत यांच्यावर काढीचाही विश्वास राहिलेला नाही.मुंबई-गोवा महामार्गच्या टोल वसुलीचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी खास. विनायक राऊत यांनी ठेकेदाराला मदत केली आणि टोलचा ठेका घेतला.आता चिपी विमानतळाच्या पाहाणीचा आणि उदघाटन कार्यक्रमाचे निमित्त काढून हाउसकीपिंग आणि आऊटसोर्सिंगचा ठेका घेण्याच्या प्रयत्नात आहेत. चिपी विमानतळाच्या…

Read More

श्री राम सेवा मंडळाने हळवल गावातील ५२ विद्यार्थ्यांचा विध्यार्थ्यांचा केला सन्मान

*⚡कणकवली ता.०४-:* जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन गेली अनेक वर्षे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कणकवली तालुक्यातील श्री राम सेवा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून दहावी बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर व इंजिनिअर्स यांचा सन्मान करण्यात आला. श्री राम सेवा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. विध्यार्थी…

Read More

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणअंतर्गत प्रपत्र ड सर्व्हेक्षणातील नावे वगळल्याने लाभार्थ्यांवर अन्याय

घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या जिल्ह्यातील 16204 लाभार्थ्यांना बसणार फटका;राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण व प्रकल्प संचालकांना निवेदन सादर करत मनसेने वेधले लक्ष *⚡ओरोस ता.०४-:* प्रपत्र ड (आवास प्लस)सर्व्हेक्षणातील लाभार्थीं सदोष पद्धतीद्वारे वगळण्यात आल्याने जिल्ह्यातील गरीब व गरजू लोकांवर अन्याय झाला आहे.या वगळण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा अन्यथा मनसे आंदोलन करेल असा इशारा मनसेने संचालक…

Read More

माणगाव खोऱ्यातील व्यवसायिकांना समृध्द करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायात विविध प्रकल्प राबविणार…

भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले मत *⚡कुडाळ ता.०४-:* माणगाव खोऱ्यातील व्यवसायिकांना समृध्द करण्यासाठी पोल्ट्री व्यवसायात स्लॉटर हाऊस, हॅचरीज सारखे विविध प्रकल्प राबविणार असल्याचे मत भाजप युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केले आहे. यावेळी ते पुढे म्हणाले की, या व्यवसायासाठी आवश्यक असणारे कर्ज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात…

Read More
You cannot copy content of this page