जिल्ह्यात 8 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०४-:* जिल्ह्यात दिनांक 8 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यंत तुरळक ठिकाणी गडगडाटासह मुसळाद पावसाची तसेच विजी चमकण्याची व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून वर्तवण्यात आली आहे. तरी त्या अनुषंगाने आवश्यकती दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

You cannot copy content of this page