मानवाधिकाराचा अधिकार प्रत्येकाने वापरावा:आर.जे.पवार
ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या मानवी हक्क कार्यशाळेस प्रतिसाद *⚡कणकवली ता.०४-:* मानवाधिकाराचा अधिकार प्रत्येकाने वापरावा यासाठी प्रशासनाचे सहकार्य निश्चितपणे राहील असे सांगतानाच ह्यूमन राईट्स कार्यकर्ता तालुक्यातील शासकीय समितीवर नियुक्त करू असा प्रतिपादन कणकवली तहसीलदार आर.जे.पवार यांनी केले. ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची कार्यशाळा कणकवली ल येथे कणकवली तहसीलदार आर.जे. पवार ,पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, संघटनेचे…
