Headlines

विमानतळ उद्घाटन माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण

सिंधुदुर्ग एअरपोर्ट उदघाटन प्रसंगी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या भावना *⚡सिंधुदुर्गा दि.०९-:* चिपी विमानतळाचं उद्घाटन माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा क्षण आहे आजचा. अशा क्षणी कोणतंही राजकारण करु नये असं मला वाटत होतं. आपण जावं शुभेच्छा द्याव्यात, सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरुन विमानाचं उड्डाण डोळे भरुन पहावं असं वाटत होतं, या स्तुत्य हेतूने मी इथे आलो.  मुख्यमंत्री राणेंच्या कानाजवळ…

Read More

जबरदस्त इच्छाशक्तीपुढे संकटांवरही तिन्हे मात केली

जिल्ह्याच्या पहिल्या पोस्ट वुमन सरोजताई तेली यांचा थक्क करणारा प्रवास;तारुण्यात वैधतव्य:दोन लहान मुले:आभाळभर संकटे झेलत उभी राहिलेली स्त्री शक्ती *⚡सावंतवाडी ता.०९ प्रसन्न गोंदावळे-:* ऐन तारुण्यात पदरी वैधव्य आलं.  कमी वयात संसाराची जबाबदारी,  पदरात तीन कोवळी मुलं, पतीच्या आकस्मित निधनानंतर लहान मुलाचं निधन… अशी एक न एक आभाळा एवढी दुःख कोसळत असताना देखील आपल्या लहान दोन…

Read More

परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12.45 वा. चिपी विमानतळ येथे आगमन . दुपारी 01.00 वा. उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती….

Read More

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 01.00 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व विमानतळ लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 02.00 वा. चिपी विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.

Read More

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन. सकाळी 11.00 वा. विमानाने चिपी विमानतळ, ता.वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. चिपी परुळे, विमानतळ ता. वेगुर्ला…

Read More

उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 11.55 वा. चिपी परुळे विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 1 वा. उड्डाण-प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळा. दुपारी…

Read More

तिथवली कोविड लसीकरण केंद्र अवघ्या देशात अव्वल…

जागतिक आरोग्य संघटनेने पाहणी करत दिला लेखी अभिप्राय; अधिकारी, कर्मचाऱ्यांची केली प्रशंसा वैभववाडी प्रतिनिधी जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) यांनी वैभववाडी तालुक्यातील तिथवली कोविड लसीकरण केंद्राला भेट देऊन पहाणी केल्यावर अवघ्या देशात हे केंद्र अव्वल असल्याचे म्हटले आहे. तसा लेखी अभिप्राय दिला आहे. त्याचबरोबर या लसीकेंद्रात तालुका अधिकारी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची त्यांनी प्रशंसा केली आहे….

Read More

सिंधुदुर्गात जिल्हा बँकेसह आगामी सर्व निवडणुका महाविकास आघाडीतर्फेच लढवणार…

पालकमंत्री उदय सामंत वेंगुर्ले येथे माहिती *⚡वेंगुर्ले ता.०८-:* सिंधुदुर्ग जिल्हा बँके सह जिल्ह्यात आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व सर्वच निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लडवेल अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी आज वेंगुर्ले येथे पत्रकार परिषदेत दिली. महाविकास आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय समितीची बैठक आज शुक्रवारी वेंगुर्ले येथे फळ संशोधन केंद्राच्या सभागृहात संपन्न झाली….

Read More

असनिये-गावठणवाडीत बोलेरोची विद्युत खांबाला धडक

*⚡बांदा ता.०८-:* असनिये-गावठणवाडी येथे बोलेरोने विद्युत खांबाला जोरदार धडक दिली. यात बोलरोचे नुकसान झाले असून, विद्युत खांब पूर्णपणे तुटला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. गावठणवाडी येथील अंगणवाडीच्या रंगकामासाठी रंग घेऊन हा बोलेरो आला होता. गाडी मागे घेताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बोलेरोची धडक विद्युत खांबाला बसली. धडक जोरदार असल्याने खांब पूर्णपणे तुटला. यामुळे गावठणवाडी…

Read More

गोवा राज्यात जाऊन रक्तदान करत २३ युवकांचा समाजासमोर नवा आदर्श

युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सूर्याजी यांची विशेष मेहनत *सावंतवाडी :* युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानाच कार्य अविरत राखण्यात आल आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा राज्यात देखील तब्बल 23 युवकांनी रक्तदान करत समाजासमोर नवा आदर्श घालून दिला आहे. यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी विशेष मेहनत घेतली. व्हिजन हॉस्पिटल गोवा येथे…

Read More
You cannot copy content of this page