Headlines

आडेली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी १२ ऑक्टोबरला निवडणूक

*⚡वेंगुर्ले ता.१०-:* तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीचे सरपंच पद गेली एक वर्ष रिक्त आहे. या रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी मंगळवार १२ ऑक्टोंबर रोजी दुपारी २ वाजता निवडणूक जाहीर झाली आहे. आडेली ग्रामपंचायत च्या सरपंच श्रीम. समिधा कुडाळकर यांचे विरुध्द विशेष सभेत अविश्वास ठराव मंजूर झालेला होता. त्यामुळे सरपंच पद रिक्त होते. गेले वर्षभर या पदाचा पदभार उपसरपंच…

Read More

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ उद्या सावंतवाडी तालुक्यात बंदची हाक

महाविकास आघाडीच्या तिन्ही तालुका प्रमुखांचे व्यापाऱ्यांना आवाहन *⚡सावंतवाडी ता.१०-:* उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने उद्या संपूर्ण महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील तिन्ही जिल्हा प्रमुखांनी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील व्यापाऱ्यांनी सोमवार दि. ११ ऑक्टोंबर २०२१ रोजी सकाळी ९…

Read More

जिल्ह्यात आज आणखी ३३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५० हजार १४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ९२३रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ३३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली

Read More

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 1106.757 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 439.4030 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 98.22 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 85.5140, अरुणा – 78.1210, कोर्ले- सातंडी – 24.7800 लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे…

Read More

कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मी.मी पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* जिल्ह्यात गेल्या चौवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 18.19 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आजपर्यंत एकूण (4029.4487) मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 10 (3850), सावंतवाडी –…

Read More

प्रा . महेंद्र नाटेकर यांनी मांडली यु ट्युबवर स्वतंत्र राज्याची संकल्पना

*⚡कणकवली ता.१०-:* स्वतंत्र कोकण राज्यासाठी गेल्या दोन तपाहून अधिक काळ सातत्याने संघर्ष करणारे या संकल्पनेचे प्रणेते प्रा . महेंद्र नाटेकर यांनी ‘ युट्युब ‘ च्या माध्यमातून आपली संकल्पना जनतेसमोर मांडली आहे . ‘ स्वतंत्र कोकण राज्य , काळाची हाक ‘ या शीर्षकाचा १८ मिनिटांचा व्हिडिओ युट्युबवर उपलब्ध आहे . Bit . Ly / KokanRajya या…

Read More

दशावतार हार्मोनियमसम्राट पुरूषोत्तम परब यांची सोमवारी पुण्यतिथी

*⚡कणकवली ता.१०-:* ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ या संत वचनाप्रमाणे उभे आयुष्य ज्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी सांप्रदाय व दशावतारी राजा कै. बाबी नालंग यांच्यासोबत दशावतारी नाट्य मंडळातून कीर्तन परंपरा व दशावतारी कला जिवंत ठेवण्यासाठी देह चंदनाप्रमाणे झिजवला असे ह.भ.प. कै. पुरूषोत्तम अनंत परब उर्फ दाजी परब यांचा प्रथम स्मृतीदिन सोमवार 11 ऑक्टोबर रोजी आंब्रड…

Read More

सावंतवाडी शहरातील राजकारणातील प्रभावी महिला शक्ती

वडिलांकडून देशसेवेचे बाळकडू मिळालेल्या नगरसेविका दीपाली भालेकर यांना मिळाली पतीच्या समाजकार्याची जोड;अल्पावधीत ठरल्या राजकारणात ठसा उमटविणाऱ्या स्त्री शक्ती *⚡सावंतवाडी ता.१०-:* शहरातील राजकारणातील एक अग्रण्य महिला म्हणजेच सावंतवाडीच्या नगरसेविका सौ दिपाली भालेकर. वडील सैनिक असल्याने देशसेवेचे बाळकडू लहानपणापासून त्यांना मिळाले होते. पती दिलीप भालेकर हे कॉलेज जीवनापासूनच समाज कार्यात अग्रेसर होते. त्यामुळे त्यांना देखील समाज कार्याची…

Read More

लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ ११ ऑकटोबर रोजी सिंधुदुर्ग बंदची हाक

आ. वैभव नाईक, संजय पडते, अमित सामंत, बाळा गावडे यांचे आवाहन *⚡कणकवली ता.०९-:* उत्तर प्रदेश लखीमपूर हिंसाचारात शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने सिंधुदुर्ग बंदची हाक पुकारण्यात आली आहे. शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सोमवार दि. ११ ऑकटोबर २०२१ रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वा.पर्यंत सिंधुदुर्ग बंद पाळावा असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख…

Read More

सदाशिव पवार स्मृती प्रतिष्ठान चा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 10 ऑक्टोबर रोजी

उपक्रमशील शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांना सन्मानपूर्वक करण्यात येणार पुरस्कार वितरण *⚡कणकवली ता.०९-:* सदाशिव पवार गुरुजी प्रतिष्ठान च्या वतीने देण्यात येणारा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा 10 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4 वाजता कणकवलीत करण्यात येणार आहे. कणकवली तहसीलदार श्री. रमेश पवार, नरडवे हायस्कूल चे माजी मुख्याध्यापक मनोहर काजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वेदांत इमॅजिंग सेंटर ,…

Read More
You cannot copy content of this page