*⚡सिंधुदुर्गनगरी दि.१०-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून 1106.757 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 439.4030 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 98.22 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 85.5140, अरुणा – 78.1210, कोर्ले- सातंडी – 24.7800 लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीसाठा पुढीलप्रमाणे आहे. शिवडाव – 2.6480, नाधवडे – 3.7031, ओटाव – 4.8136, देंदोनवाडी – 1.7043, तरंदळे – 4.5170, आडेली – 1.2370, आंबोली – 1.7250, चोरगेवाडी – 3.2000, हातेरी – 1.9630, माडखोल – 1.6900, निळेली – 1.7470, ओरोस बुद्रुक – 2.3900, सनमटेंब – 2.3900, तळेवाडी-डिगस – 2.2520, दाभाचीवाडी – 2.4210, पावशी – 3.0300, शिरवल – 3.6800, पुळास – 1.5080, वाफोली – 2.3300, कारिवडे – 1.3850, धामापूर – 2.4410, हरकूळ – 2.380, ओसरगाव – 1.242, ओझरम – 1.819, पोईप – 0.704, शिरगाव – 1.213, तिथवली – 1.723, लोरे – 2.663 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा
