परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 12.45 वा. चिपी विमानतळ येथे आगमन . दुपारी 01.00 वा. उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 02.00 वा. चिपी परुळे विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.

You cannot copy content of this page