*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 01.00 वा. चिपी विमानतळ येथे आगमन व विमानतळ लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 02.00 वा. चिपी विमानतळ येथून मुंबईकडे प्रयाण.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
