मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 10.55 वा. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ येथे आगमन. सकाळी 11.00 वा. विमानाने चिपी विमानतळ, ता.वेंगुर्लाकडे प्रयाण. दुपारी 12.15 वा. चिपी परुळे, विमानतळ ता. वेगुर्ला येथे आगमन व राखीव. दुपारी 01.00 वा. उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा. दुपारी 02.00 वा. राखीव. दुपारी 02.30 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

You cannot copy content of this page