उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

*⚡सिंधुदुर्गनगरी दि.०८-:* राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार, दि. 9 ऑक्टोंबर 2021 रोजी दुपारी 11.55 वा. चिपी परुळे विमानतळ, ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग येथे आगमन. दुपारी 1 वा. उड्डाण-प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळा. दुपारी 02.30 वा. शासकीय विमानाने प्रयाण.

You cannot copy content of this page