संदीप चौकेकर मित्र मंडळाच्यावतीने श्रीदेवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना
डबलबारी भजनासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन *⚡कणकवली ता.०८-:* संदीप चौकेकर मित्र मंडळ शिरवल खासकीलवाडीच्यावतीने श्री देवी दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली.ढोल ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी करत देवीची मूर्ती वाजत गाजत विराजमान करण्यात आली. संदीप चौकेकर मित्र मंडळाचे नवरात्रोत्सवाचे हे ३ रे वर्ष आहे. संदिप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी श्री दुर्गादेवीचे प्रतिष्ठापना केली जाते. नऊदिवस विविध…
