Headlines

राज्यस्तरीय घोषवाक्य व काव्य स्पर्धेत महक शेख हिचे सुयश

*⚡मालवण ता.०८-:* डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग मार्फत राज्यस्तरीय घोषवाक्य आणि स्वरचित काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आमच्या मालवण येथील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीची विद्यार्थिनी महक इब्राहिम शेख हिने खुला गटातून घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक व स्वरचित काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त करत नेत्रदीपक यश मिळविले आहे. या यशाबद्दल छोटेखानी कार्यक्रमात महक…

Read More

जाचक अटींमुळे विशेष प्रवर्गातील लाभार्थींना योजनांचा लाभ मिळत नाही

राष्ट्रवादीच्या गोविंद कदम, दीपक जाधव यांचे बीडीओना निवेदन *⚡दोडामार्ग ता.०८ सुमित दळवी-:* महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना या जिल्हा परिषद, पंचायत समिती, गावातील ग्रामपंचायत मार्फत राबविण्यात येत असतात. यात मागासवर्गीय, अनुसूचित जाती जमाती तसेच इतर लाभाच्या योजना राबविण्यात येतात, पण यासाठी असलेल्या जाचक अटीमुळे अनेक लाभार्थी याचा लाभ घेऊ शकत नाही, त्यामुळे या अटी शिथिल कराव्यात…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात राष्ट्रीय डाक सप्ताह म्हणून साजरा होणार:ऐ. बी. कोड्डा

डिजिटल व्यवहार कोणत्याही कागदपत्राशिवाय होणार *⚡कणकवली ता.०८-:* भारतामध्ये टपालखात्याची सुरुवात 01 ऑक्टोबर 1 854 रोजी झाली . आज भारतामध्ये जवळपास दीड लाख पोस्ट ऑफिस आहेत , जी गावा – गावापर्यंत आहेत . त्याद्वारे टपाल खाते जनतेची सेवा करत आहे . 09 ऑक्टोबर 1874 रोजी पोस्टाची जागतीक संघटना सुरु झाली म्हणून 09 ऑक्टोबर हा दिवस जागतिक…

Read More

शिरोडा केरवाडी येथील युवकांचा मनसेत प्रवेश

राज्य सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्याहस्ते स्वीकारला झेंडा *⚡वेंगुर्ले ता.०८-:* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राज साहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा केरवाडी येथील तरुण युवकांनी तसेच ग्रामस्थांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उफऺ जीजी उपरकर साहेबांच्या नेतृत्व खालील तसेच प्रमुख उपस्थिती मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर…

Read More

आपल्या कार्यकर्तृत्वाने राजकारणात आपला ठसा निर्माण करणारी स्त्री शक्ती…

भाजप महिला शहर अध्यक्षा सौ मडगावकर म्हणजे सर्वसामावेश नेतृत्व *⚡सावंतवाडी ता.०८-:* सावंतवाडीच्या राजकारणात आपल्या कार्यकर्तृत्वाने नव्याने ठसा उमटवत असणारी स्त्री शक्ती म्हणजेच भाजपच्या महिला शहर अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर.राजकारणातील एक आघाडीचे महिला नेतृत्व म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जात आहे. मांतोंड सारख्या ग्रामीण भागात एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आई वडील दोघेही ग्रामपंचायत…

Read More

केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारच्या जुलमी राजवटीचा जिल्हा काँग्रेस सेवा दलाने केला निषेध

मालवण (प्रतिनिधी) केन्द्र सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या जुलमी राजवटी विरुद्ध सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस सेवादलने निषेध नोंदवला असून निषेधाचे निवेदन पत्र सिधुंदुर्गच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना सादर करण्यात आले. यावेळी सेवादल जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष महेश अंधारी, सरदार ताजर, चंदन पांगे, दिलीप तळगांवकर, देवानंद लुडबे, दिलीप मसुरकर आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

विनापरवाना बंदूक वापर:दोघांना घेतले पोलिसांनी ताब्यात

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई मालवण (प्रतिनिधी) मालवण बिळवस ते आंगणेवाडी हमरस्त्यावर रात्रीच्यावेळी विनापरवाना ठासणीची बंदुक घेऊन फिरणाऱ्या मसुरे भोगलेवाडी येथील हरी ऊर्फ रामचंद्र शशिकांत भोगले (वय २४) व गणेश अनिल भोगले (वय १८) या दोघा तरुणांना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी ताब्यात घेतले. त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया रात्री उशिरा पर्यंत सुरू…

Read More

माजगाव मेटवाडी नळपाणी योजनेबाबत बैठक

तहसीलदार राजराम म्हेत्रे उपस्थितीत झाली चर्चा *⚡सावंतवाडी ता.०७-:* माजगाव मेटवाडी येथील गेली कित्येक वर्ष सावंतवाडी नगरपरिषदेच्या नळपाणी योजनेवर अवलंबून होती. ही नळपाणी योजना बंद करण्यात आल्याने यावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी या भागासाठी स्वतंत्र विहीर बांधून नळपाणी योजना सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करण्याच्या सूचना तहसीलदार म्हात्रे यांनी ग्रामपंचायत…

Read More

अन्नसुरक्षासाठी सुरू असलेले धाडसत्र व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारे

विजय केनवडेकर यांची माहिती मालवण : (प्रतिनिधी) अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जिल्ह्यात सुरु असलेली धाडसत्र मोहीम ही सर्वसामान्य व्यापाऱ्यांच्या मुळावर येणारी आहे. याबाबत अन्नसुरक्षा अधिक्षक यांना निवेदन देऊन यासंबंधीचे नियम शिथील करून सर्वसामान्य व्यापाऱ्याला न्याय द्यावा अशी विनंती भारतीय जनता पार्टी उद्योग-व्यापार आघाडी तर्फे करण्यात येणार आहे. विनंती करूनही व्यापाऱ्यांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर…

Read More

नगरसेवक नासीर शेख यांना मातृशोक

*⚡सावंतवाडी ता.०७-:* सावंतवाडी नगरपालिकेचे नगरसेवक नासीर शेख यांच्या मातोश्री जैबुन्नीसा शेख ( वय ८४) यांचे आज राहत्या घरी सायंकाळी ६ च्या दरम्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Read More
You cannot copy content of this page