सर्वसमान्यांच्या न्याय व हक्कांसाठी राजन दाभोलकर यांनी नेहमीच लढा दिला
मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली *⚡कणकवली ता.१३-:* मनसे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर यांचे सिंधुदुर्गात मनसेची संघटना वाढविण्यात मोठे योगदान होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पक्ष संघटना वाढवून अनेकांना त्यांनी मनसेशी कनेक्ट केले. सर्वसमान्यांच्या न्याय व हक्कांसाठी प्रशासना विरोधात लढा दिला. दाभोलकर यांच्या निधनामुळे पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या कुटुंबीयांवर मोठे संकट…
