अखेर नवीन इमारतीत शाळा सुरू…
*दोडामार्ग / सुमित दळवी* नविन इमारतीचे काम पूर्ण करण्यास ठेकेदार दिरंगाई करत असल्याने पालकांनी मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला होता त्यानंतर शिक्षण व आरोग्य सभापती डॉ.अनिशा दळवी तसेच पंचायत समिती सदस्य बाबुराव धुरी यांनी सदर कामाची माहिती घेऊन तात्काळ काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. काल काम पूर्ण करून इमारत साफसफाई करण्यासाठी पालक प्रवीण…
