*⚡वेंगुर्ला ता.१२-:* नाशिक येथील ज्ञानवर्धिनी शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय महाराष्ट्रचा बालकवी स्पर्धेत वेंगुर्ला शहरातील कु.ऋतुजा राजन गावडे हिला किशर गटात प्रथम क्रमांक मिळाला. विशेष म्हणजे ऋतुजा गावडेला हा बहुमान सलग दुस-यावर्षी प्राप्त झाला आहे.
बालकवी स्पर्धेत ऋतुजा गावडे प्रथम
