Headlines

निलेश राणे करणार कोरोना यौध्यांचा सत्कार

विशाल परब यांच्या वाढदिनी १५ ऑक्टोबरला नियोजन *⚡कुडाळ ता.१२-:* भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ८:०० वाजता माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा भव्य दिव्य सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.

Read More

रस्त्यात खड्डे..बॅनरमधून मार्मिक फटाके

वायरी-तारकर्ली-देवबाग रस्त्याला झळकत आहेत रस्त्यावर भाष्य करणारे बॅनर मालवण: (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे जनतेत नाराजीचे वातावरण असतानाच काही दिवसांपूर्वी कांदळगाव तसेच वायरी तारकर्ली देवबाग रस्त्यावर खड्ड्यांच्या प्रश्नाबाबत बॅनरबाजी झाली होती. मात्र वायरी तारकर्ली मार्गावरील बॅनर काही जणांकडून फाडण्यात आल्याने वायरी, तारकर्ली, देवबागमार्गासह देवली येथे पुन्हा एकदा बॅनर झळकले असून खड्ड्यांचा प्रश्न आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या…

Read More

मुंबईचे नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी दिली सेना कार्यालयाला भेट

पक्ष वाढीबाबत केले मार्गदर्शन वैभववाडी प्रतिनिधी मुंबई महानगरपालिका भायखळा नगरसेवक रमाकांत रहाटे यांनी वैभववाडी तालुका शिवसेना कार्यालयाला भेट दिली. तसेच शिवसेना तालुक्यातील संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला व संघटना वाढीसाठी विभाग निहाय, गाव निहाय कशी बांधणी करून पक्ष संघटना वाढवता येईल या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी वैभववाडी तालुका शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके यांनी पुष्पगुच्छ देऊन…

Read More

आडेली सरपंचपदी सेनेच्या प्राजक्ता मुंडये

थेट सरपंच सौ कुडाळकर यांच्यावर अविश्वास ठराव आल्याने पद होते रिक्त *⚡वेंगुर्ले ता.१२-:* तालुक्यातील आडेली ग्रामपंचायतीच्या गेले १ वर्ष रिक्त असलेल्या सरपंच पदासाठी आज निवड प्रक्रिया घेण्यात आली. यात पूर्वी भाजपकडे असलेली ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेत शिवसेने ग्रामपंचायतवर भगवा फडकवला असून सेनेच्या प्राजक्ता मुंडये या सरपंचपदावर विराजमान झाल्या आहेत. आडेली ग्रामपंचायतच्या माजी सरपंच समिधा कुडाळकर…

Read More

कोकण इतिहास परिषदेची राष्ट्रीय परिषद यावर्षी कल्याण येथे

वैभववाडी प्रतिनिधी कोकण इतिहास परिषद मागील एक दशकापासून कोकणातील स्थानिक इतिहासाचे संवर्धन व संशोधनाचे कार्य सातत्याने करत आहे. स्थानिक संशोधक व संशोधनाला चालना देण्यासाठी वर्षभर कोकण इतिहास परिषदेच्या विविध उपक्रमापैकी दरवर्षी कोकणच्या विविध भागात राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले जाते. यावर्षी दिनांक २४ ऑक्टोबर, २०२१ रोजी बी.के.बिर्ला महाविद्यालय (स्वायत्त) कल्याण जि. ठाणे येथे अकराव्या “एक दिवसीय…

Read More

बाळशास्त्री जांभेकर भवन लवकरच पूर्ण करावा

६ जानेवारी २०२२ चा पत्रकार दिन याच भवनमध्ये होईल:जिल्हा पत्रकार संघाच्या बैठकीत निर्णय;प्रसिद्धी प्रमुख म्हणून हरिश्चंद्र पवार यांची निवड *⚡सावंतवाडी ता.१२-:*  महाराष्ट्र राज्यासाठी भूषण नाव असलेले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर भवन येत्या जानेवारी 22 पर्यंत पूर्ण करण्यात यावा असा महत्त्वपूर्ण ठराव आज पार पडलेल्या जिल्हा पत्रकार संघाच्या त्रैमासिक  सभेमध्ये संमत करण्यात आला तर सहा जानेवारी…

Read More

गाडीवरील ताबा सुटल्याने कासारटाका येथे गाडीला अपघात…

प्रवासी किरकोळ जख्मी… *⚡मालवण ता.१२-:* मालवण कुडाळ या मार्गावर कुडाळच्या दिशेने जाणारी टोयोटा इनोव्हा ही गाडी कासारटाका नजीकच्या गणपती मंदिर जवळच्या रस्त्यावर आल्यानंतर अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने इनोव्हा गाडी पलटी झाल्याची घटना आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात गाडीतील काही जणांना किरकोळ दुखापत झाली. आज मंगळवारी दुपारी मालवण वरून कुडाळला जाणारी टोयोटा…

Read More

हळवल तंटामुक्ती अध्यक्षपदी पत्रकार उमेश परब यांची बिनविरोध निवड

*⚡कणकवली ता.१२-:* हळवल तंटामुक्ती अध्यक्षपदी गावचे रहिवासी पत्रकार उमेश परब यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी तंटामुक्ती अध्यक्षांचा कार्यकाल संपल्यानंतर हळवल ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उमेश परब यांची सर्वानुमते हळवल तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. उमेश परब हे गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांना लिंगेश्वर कला क्रीडा मंडळ…

Read More

जखमी अवस्थेतील वयोवृद्ध इसमाला स्वस्तीक फाउंडेशनच्या दिविजा वृध्दाश्रमाने दिला आधार

*⚡कणकवली ता.११-:* गेले महीनाभर कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा येथील ब्रिज खाली एक वयोवृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेतच बसून घसटत फिरत असायचा .पायाला जखम होवून अक्षरशः जीव पडले होते . आणि अशा अवस्थेत त्यांना असलदे गावातील स्वस्तीक फाउंडेशनच्या दिविजा वृध्दाश्रमच्या रांबाडे यांनी आसरा दिला आहे. याबाबत अधिक वृत्त असं की, नांदगाव तिठा येथील ब्रिज खाली एक वयोवृद्ध…

Read More

कोकण सुपरस्टार डान्स शो – ऑडिशन राऊंड ६० चे उद्घाटन

भाजप शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन *सावंतवाडी, दि-१२ :-* कोकणातील कलाकारांना डिजिटल व्यासपीठ मिळावे म्हणून कोकण स्टार ९ तर्फे कोकण सुपरस्टार डान्स शो – ऑडीशन राऊंड ६० शूटिंग उद्घाटन सावंतवाडी सबनीसवाडा येथे सावंतवाडी भाजप महिला शहर अध्यक्ष सौ.मोहिनी मडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोहिनी मडगावकर बोलताना म्हणाल्या की, कोकण सुपरस्टार…

Read More
You cannot copy content of this page