विशाल परब यांच्या वाढदिनी १५ ऑक्टोबरला नियोजन
*⚡कुडाळ ता.१२-:* भाजप युवा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या ३३ व्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ८:०० वाजता माजी खासदार तथा भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा भव्य दिव्य सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
