निगुडेत शालेय साहित्य वाटप
*⚡बांदा ता.१४-:* निगुडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. १ मध्ये सरस्वती पूजनाच्या कार्यक्रमानिमित्त निगुडे गावचे सुपुत्र व सेवानिवृत्त अधिकारी गजानन दत्ताराम नरसुले यांच कडून इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या एकूण ५८ विद्यार्थ्यांना शालेय वह्या, बिस्किट व इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना कंपास बॉक्स निगुडे उपसरपंच गुरुदास गवंडे व मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. निगुडे गावचे माजी सरपंच…
