छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्या भूमिपूजन

माजी खा निलेश राणे यांच्याहस्ते होणार कार्यक्रम;नगराध्यक्ष संजू परब यांनी केली आज पाहणी

*⚡सावंतवाडी ता.१४-:* सावंतवाडी शहरात होणाऱ्या छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन सोहळा उद्या माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी पाहणी केली. यावेळी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page