कोरोनाप्रती जनजागृती करणाऱ्या डॉ. प्रिती पावसकर यांचा सत्कार
*⚡कणकवली ता.१४-:* कसाल गावच्या सुकन्या असलेल्या डॉ. मेघा बांदेकर व आता कणकवलीच्या स्नुषा असलेल्या डॉ. प्रिती पावसकर या गेली अनेक वर्ष कसाल व कणकवली येथे रुग्णसेवा देत आहे. कोरोनाप्रती केलेल्या या विशेष योगदानाबद्दल डॉ.प्रिती पावसकर यांचा राज्य परिवहन कसाल बस स्थानका तर्फे कसाल बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक महेश तावडे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात…
