मोती तलावात बदक सोडणे उपक्रमाचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
पर्यटन व्यावसायिक महासंघाने केलेल्या मागणीची नगराध्यक्ष संजू परब यांनी केली पूर्तता *⚡सावंतवाडी ता.१५-:* सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मोती तलावात सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या तलावात बदक सोडणे उपक्रमाचा शुभारंभ आज भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी नगराध्यक्ष संजू परब, भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर पाणीपुरवठा सभापती उदय…
