सावंतवाडी तालुक्यात आज कोरोनाचे १६ रूग्ण सापडले

*⚡सावंतवाडी दि.१४-:* सावंतवाडी तालुक्यात आज १६ कोरोनाचे नवीन रुग्ण सापडले असून, शहरात २ तर ग्रामीण भागात १४ रुग्ण सापडले आहेत. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.

यामध्ये शहरात शिरोडा नाका १, सावंतवाडी १ तर कोलगाव भोम ७, सांगेली २, बांदा ४, तळवडे १ असे रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात ५७ रुग्ण सक्रिय आहेत.

You cannot copy content of this page