Headlines

गाडीचा टायर सुटल्याने अपघात

सावंतवाडी शहरातील घटना : सुदैवाने कोणीही जखमी नाही *⚡सावंतवाडी ता.२९-:* सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सावंतवाडी तालुका काँग्रेसला दिलेल्या गाडीचा टायर सुटल्याने अपघात झाला. परंतु, सुदैवाने या अपघात कोणीही जखमी झाले नाही. सदर घटना ही काल रात्री आठच्या सुमारास घडली आहे.

Read More

दिवाळीनिमित्त तीन दिवस पुणे ते सावंतवाडी जादा गाड्या

आगारप्रमुख वैभव पडोळे : प्रवाशांनी लाभ घेण्याचे आवाहन *⚡सावंतवाडी ता.२९-:* दिवाळीनिमित्त १, २ व ३ नोव्हेंबर रोजी पुणे ते सावंतवाडी जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती आगारप्रमुख वैभव पडोळे यांनी दिली. सकाळी ८.१५ वाजता पुणे निगडी – सावंतवाडी. (परिवर्तन बस) आंबोलीमार्गे, रात्री ८ वाजता पुणे निगडी – सावंतवाडी – पणजी. (परिवर्तन बस) राधानगरी –…

Read More

राष्ट्रवादीचे बॅनर अज्ञाताने फाडले..

मळगाव येथील प्रकार:राजकीय वातावरण तापले सावंतवाडी : महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे उद्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेला मळगाव बायपासवरील राष्ट्रवादीचा बॅनर अज्ञाताने फाडल्याने राजकीय वातावरण सावंतवाडीत तापला आहे महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील हे सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून जिल्ह्यात जोरदार स्वागताची…

Read More

शाळेवरील ‘ते‘ झाड अखेरीस तोडले

उपनगराध्यक्ष आंगचेकर यांची शिष्टाई कामी *⚡वेंगुर्ला ता.२९-:* पाच महिन्यांनी अखेर वेंगुर्ला शहरातील शाळा नं.२ च्या इमारतीवरील झाड तोडले गेले आणि इमारतीने मोकळा श्वास घेतला. उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर यांची यशस्वी शिष्टाई कामी आली. शाळा वेंगुर्ला नं.२ च्या इमारतीवर दि.१६ मेच्या तौक्ते चक्रीवादळात वडाचे महाकाय झाड कोसळले होते. ते झाड उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय,वेंगुर्ला यांच्या मालकीचे असल्याने संबंधित…

Read More

इकोफ्रेंडली आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* भारतीय जनता पार्टीतर्फे दिपावली सणाचे औचित्य साधून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ४ नोव्हेंर २०२१ रोजी वेंगुर्ला रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता इकोफ्रेंडली आकाशकंदील स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे २०००, १५००, १००० व उत्तेजनार्थ ५०० ची दोन अशा बक्षिसांसहीत प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. ही शहरासह तालुक्यातील सर्व वयोगटातील इच्छूक स्पर्धकांसाठी खुली…

Read More

इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघ,सिंधुदुर्गला सहाय्यक धर्मादाय आयुक्तांची मान्यता…

*⚡सिंधुदुर्ग ता.२९-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मिडियामध्ये कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत इलेक्ट्रॉनिक मिडिया मराठी पत्रकार संघ सिंधुदुर्गची दोन वर्षा पुर्वी स्थापना करण्यात आली होती.सदर स्थापना झाल्यानंतर अधिकृत नोंदणीसाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे या बाबत अर्ज दाखल करण्यात आला होता.त्यअनुषंगाने सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी उपरोक्त संस्थेत अधिकृत नोंदणी क्रमांक:-…

Read More

चौके येथे अपघातात बेळगाव खानपूर येथील युवकाचा जागीच मृत्यू

मालवण दि -प्रतिनिधी – मालवण येथून शुक्रवारी सकाळी चौके नेरुरपार मार्गे बेळगाव-खानापूर येथे स्प्लेडंर मोटरसायकल KA- 22- HD-4060 ने जाणाऱ्या युवकाने चौके नारायणवाडी पेट्रोल पंपा शेजारी असणाऱ्या वळणावर कुडाळहून मालवण च्या दिशेने येणाऱ्या मासे वहातूक करणाऱ्या बोलेरो पिक अप ला ड्रायव्हर साईला जोरदार धडक दिली.डांबरी रस्त्यावर पडून डोक्याला जोरदार मार लागल्याने जागीच मृत्यू झाला.. मालवण…

Read More

गुरुनाथ वासुदेव पोकळे म्युझिकल हाऊस कुडाळ शाखा-२ चे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन

समीर वंजारींसह उभाबाजार मित्रमंडळींनी दिल्याशुभेच्छा *⚡सावंतवाडी ता.२९-:* गुरुनाथ वासुदेव पोकळे यांच्या कुडाळ येधील म्युझिकल हाऊस शाखा-२ चे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले. सावंतवाडीमध्ये गुरुनाथ पोकळे यांच्या म्युझिकल हाऊसचा ५० वर्ष व्यवसाय सुरू आहे. लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपली दुसरी शाखा कुडाळ येथे सुरू केली आहे या उद्घाटनप्रसंगी शेखर पोकळे आणि कुटुंबीयांना सावंतवाडी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष समीर…

Read More

भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी घेतली केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट…

दफन भूमीच्या संरक्षण भितीसाठी मागितला निधी… सावंतवाडी : केंद्रीय सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी भेट घेतली. बांदा मुस्लीमवाडी येथील दफनभूमी संरक्षक भिंतीसाठी निधी मिळावा अशी मागणी बांदा ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपयुमो जिल्हा उपाध्यक्ष जावेद खतीब यांनी राणेंकडे केली. दरम्यान, या संरक्षक…

Read More

सावंतवाडीत विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या

*⚡सावंतवाडी ता.२८-:* जिमखाना नागवेकरआवाट येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने राहत्या घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .

Read More
You cannot copy content of this page