Headlines

पेन्शन योजनेबाबत ग्रामसेवकांनी छेडले आंदोलन

*⚡वेंगुर्ला ता.२९-:* वेंगुर्ला राष्ट्रीय पेन्शन योजना (एन.पी.एस.) रद्द करुन जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आज (दि.२९) महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्गच्यावतीने वेंगुर्ला पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा वेंगुर्ल्याचे अध्यक्ष गणेश बागायतकर, तालुका उपाध्यक्ष अनिल चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, कृषी विस्तार अधिकारी संदेश परब, पालकरवाडी ग्रामसेवक व्ही….

Read More

नाटळ मल्हार नदीवरून आठ दिवसात एसटी वाहतूक सुरू होणार

माजी जि.प.अध्यक्ष गोट्या सावंत यांना कार्यकारी अभियंता यांचे आश्वासन *⚡कणकवली ता.२९-:* नाटळ येथील मल्हार पूल पावसाळ्यामध्ये अचानक कोसळल्यामुळे लोकांच्या वाहतूकीचा मोठया प्रमाणात प्रश्न निर्माण झाला होता.मात्र आता नदीतील पाणी कमी झाल्याने मल्हार नदीवर नवीन पुलाचे काम होईपर्यत तात्पुरत्या स्वरूपात एस टी वाहतुकीसाठी रस्त्याचे काम सुरु करण्यात येणार असून येत्या आठवड्याभरात हे काम पूर्ण करून एस…

Read More

१ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ

*⚡सावंतवाडी ता.२९-:* १ नोव्हेंबरपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस सदस्य नोंदणीचा शुभारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी दिली. सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहनही गावडे यांनी केले. गावडे म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने संपूर्ण देशात काँग्रेस सदस्य नोंदणी कार्यक्रमाच्या सूचना दिलेल्या आहेत. या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे…

Read More

मायनिंगचा बुडीत महसूल व वाळूच्या अनधिकृत कामांना अधिकाऱ्यांची साथ

परशुराम उपरकर यांचा आरोप;15 दिवसांत कारवाई न झाल्यास प्रांत कार्यालयावर मोर्चा *⚡कणकवली ता.२९-:* वाळू आणि सिलिका मायनिंगमध्ये शासनाचा असलेला महसूल बुडविण्याचं काम शासनाचे अधिकारीच करीत आहेत.कासार्डे गावातील सिलिका मायनिंगबाबत गेले वर्षभर तक्रारी सुरू आहेत. पियाळी येथेही याच तक्रारी आहेत. मायनिंगचा सुमारे दहा ते बारा कोटींचा दंड अजून शासनाला प्राप्त झालेला नाही.मायनिंगबाबत सादर केलेल्या अहवाल तहसीलदारांनी…

Read More

अन्यायाची चीड अशीच कृतीतून उमटू द्या, कायदेशीर सहकार्य सदैव राहील – ॲड.संग्राम देसाई

महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यालयाचा सिंधुदुर्गनगरीत शानदार उद्घाटन सोहळा *⚡ओरोस ता २९-:* अन्यायाविरोधात पेटून उठणाऱ्या समितीच्या कार्यकर्त्यांचे मला नेहमीच कौतुक वाटत आले आहे. भविष्यात महाराष्ट्र लोकाधिकार समिती संघटनेच्या कामाला भक्कम पाठिंबा आणि कायदेशीर सहकार्य समाज म्हणून उभे करू, असे महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिल उपाध्यक्ष ॲड. संग्राम देसाई यांनी सांगितले. ते सिंधुदुर्गनगरी येथील महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या कार्यालयाच्या उदघाटन…

Read More

आप्पा पराडकर राबवित असलेले लोकोपयोगी उपक्रम स्तुत्य

खास.विनायक राऊत, नाम.अनिल परब, नाम.उदय सामंत यांनी केले कौतुक *⚡कणकवली ता.२९-:* कामगार नेते तथा सिंधुदुर्ग रत्नागिरीचे लोकसभा सहसंपर्कप्रमुख आप्पा पराडकर पुरस्कृत सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सर्व सोयीनियुक्त रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा रत्नागिरी येथे पार पडला. यानिमित्ताने आप्पा पराडकर यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना संघटना आणखी बळकट करताना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे….

Read More

मळगाव येथील शारदा विद्यालय आवारात स्वच्छता मोहिम

शिक्षक व पालकवर्गाने एकत्र येत केली स्वच्छता *⚡सावंतवाडी ता.२९-:* मळगाव रस्तावाडी येथील शारदा विद्यालय मळगाव या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शिक्षक व पालकवर्गाने एकत्र येत स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी शाळेच्या अंगणात वाढलेला चारा, गवत साफ करण्यात आला. तसेच शाळेभोवती वाढलेली झाडी तोडून परिसर स्वच्छ करण्यात आला. पालकांनी शाळा परिसरात झाडलोट करून परिसर पूर्ण स्वच्छ केला….

Read More

शेतकऱ्यांच्या हितासाठी गावठी आठवडा बाजार उपक्रम स्तुत्य:माजी खास.निलेश राणे

कणकवली पं. स. आणि स्नेहसिंधू आयोजित गावठी आठवडा बाजाराचा अभिनेते अनिल गवस यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.२९-:* शेतकरी टिकला तर महाराष्ट्राची भरभराट होईल. राज्यात विकासाची गंगा येईल म्हणून शेतकऱ्यांना तारले पाहिजे. त्याच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील आणि कोकणातील शेतकरी नैसर्गिक संकटांना सामोरे जात जे कष्ट भोगत आहे त्या शेतकऱ्यांना या ठाकरे सरकाने उद्धवस्त…

Read More

सत्तेत असताना पदाधिकारी विज कनेक्शन कट करू नका असे सांगत करत आहेत जनतेची दिशाभूल…

शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांचा टोला… *⚡सावंतवाडी ता.२९-:* दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून वीज कनेक्शन कट करण्यात येत असल्याबाबत आज वीज वितरणला भाजप पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी वीज कापू नका अशी निवेदन महावितरणला देत लोकांच्या डोळ्यात धुळफेक करत आहेत. यांच्याच मंत्र्यांनी वसुलीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आपल्या मंत्र्यांना वीज कनेक्शन कट करण्याचे…

Read More

शहरात बोअरिंग करून रस्ते उखडून केबल टाकण्याचा खटाटोप नेमका कोणासाठी?

राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांचा सवाल *⚡सावंतवाडी ता.२९-:* सावंतवाडी शहरात बोअरिंग करून केबल न घालता रस्ते उखडून केबल टाकण्याचा जो खटाटोप केला याचा नाहक त्रास व्यापारी व नागरिक यांना होत आहे, त्यामुळे हा खटाटोप नेमका कोणासाठी केला, असा सवाल राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर यांनी केला आहे. टेमकर म्हणाले, शहरात बाजार पेठेतील एसी कार्पेटचे रस्ते खोदून…

Read More
You cannot copy content of this page