आठ दिवसांत दांडेली गावात रूग्णवाहिका आणणार
अमोल आरोसकर, संदीप माणगावकर : निवडणुकीत दिलेला शब्द पूर्ण करणार *⚡बांदा ता.३०-:* दांडेली गावातील रुग्णांना योग्य आरोग्य विषयक सुविधा व वेळेवर उपचार मिळावे यासाठी भाजपा आमदार आशिष शेलार यांच्या सौजन्याने येत्या आठ दिवसांत रूग्णवाहिका उपलब्ध करणार असल्याची माहिती, भाजपा युवा कार्यकर्ते अमोल आरोसकर व संदीप माणगावकर यांनी दिली. दांडेली ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान जनतेला रुग्णवाहिकेसंदर्भात दिलेला शब्द…
