*⚡सावंतवाडी ता.२८-:* जिमखाना नागवेकरआवाट येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेने राहत्या घरातच गळफास लावून घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे .
सावंतवाडीत विवाहित महिलेची गळफास लावून आत्महत्या
