मुंबई-गोवा महामार्गावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक…

दुपारी सव्वा बाराची घटना: युवक गंभीर.

बांदा/प्रतिनिधी
. मुंबई गोवा महामार्गावर सावली हॉटेल नजीक दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात युवक गंभीर जखमी झाला आहे. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोन महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाले आहेत. हा अपघात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास झाला. सर्व जखमीना स्थानिकांनी उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. बांदा पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत.

You cannot copy content of this page