मसुरेच्या आशिष प्रभुगांवकर यांची सचिवपदी निवड
भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटनेने घेतली दखल मालवण दि प्रतिनिधी भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार संघटना (आय एन एम डब्ल्यू यु) च्या राष्ट्रीय सचिव पदी मसुरे गावचे सुपुत्र आशिष विजयसिंह प्रभुगावकर यांची निवड करण्यात आलेली आहे. आशिष प्रभुगावकर यांची सामाजिक संघटनात्मक उपक्रमा मधील विस्तृत आणि वैविध्यपूर्ण अनुभवाचा विचार करून भारतीय राष्ट्रीय स्थलांतरित कामगार युनियन च्या राष्ट्रीय…
