राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील शनिवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
*⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-:* राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री जयंत पाटील हे दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9.30 ते 10.30 वा. मोरेश्वर गोगटे सांस्कृतिक भवन, देवगड – जामसंडे येथे कणकवली – देवगड – वैभववाडी विधानसभा मतदारसंघ – राष्ट्रवादी…
