*⚡सावंतवाडी ता.२८-:* सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर प्रथमच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सावंतवाडी नगरपालिकेला सदिच्छा भेट दिली असून, शहर भाजप कडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष संजू परब व शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आहे.
शहर भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत…
