सावंतवाडी शहरातील घटना : सुदैवाने कोणीही जखमी नाही
*⚡सावंतवाडी ता.२९-:* सावंतवाडी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सावंतवाडी तालुका काँग्रेसला दिलेल्या गाडीचा टायर सुटल्याने अपघात झाला. परंतु, सुदैवाने या अपघात कोणीही जखमी झाले नाही. सदर घटना ही काल रात्री आठच्या सुमारास घडली आहे.