भाजपच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी केंद्राने घ्यावी
खा राऊत यांचा नारायण राणेंच्या भाषणाचा धागा पकडत मागणी मालवण दि प्रतिनिधी जिल्हा भाजप मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांना “गद्दारी कराल तर हकालपट्टी सोडाच दुसरे काही करायला लावू नका” असे सांगत कार्यकर्त्यांना मारण्याची, त्यांचे जीवन संपविण्याची धमकी दिल्याने रक्तरंजित राजकारणाचा भूतकाळ असणाऱ्या नारायण राणे यांच्यामुळे पुन्हा रक्तलांच्छित राजकारण निर्माण होऊ शकते असे…
