जिल्हा परिषद पदाधिकारी-अधिकारी, पत्रकार यांनी राबविली स्वच्छता मोहीम
जिल्हा परिषद परिसर केला स्वच्छ सिंधुदुर्गनगरी ता ०१ जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांनी आज जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबउन परिसर स्वच्छ केला. जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने आज ०१ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी व पत्रकार मित्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद मुख्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांच्या…
