देशाला चांगले दिवस येण्यासाठी राहुल गांधींच्या नेतृत्वाची गरज:राजेंद्र पेडणेकर
कणकवली तालुका काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी व सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रध्दांजली *⚡कणकवली ता.३१-:* राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्यावतीने कणकवली तालुका कार्यालय येथे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी आणि पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहर अध्यक्ष महेश तेली, सांकृतिक विभाग जिल्हाध्यक्ष प्रवीण वरुणकर, प्रदिप कुमार जाधव,…
