राष्ट्रवादी च्या जलसंपदा मंत्र्यांकडे आपण विनंती केल्याची आमदार दीपक केसरकरांची माहिती
*⚡सावंतवाडी ता.३१-:* माजी राज्यामंत्री प्रविण भोसलेना राष्ट्वादीने पद देऊन एक चांगली जबाबदारी देण्याची विनंती आपण जलसंपदा मंत्री जयंत पाटिल यांच्याकडे केली असल्याची माहिती आमदार दिपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. केसरकर म्हणाले प्रविण भोसले हे माजी राज्यमंत्री असून त्यांचा अनुभव देखील सावंतवाडीच्या विकासासाठी महाविकास आघडीच्या माध्यमातून उपयोगी पडेल असे केसरकर बोलताना म्हणाला
